मेगा पोलीस भरती 10,000 पदांसाठी प्रक्रिया लवकरच.

मेगा पोलीस भरती 10,000 पदांसाठी प्रक्रिया लवकरच.


एस.के.24 तास


मुंबई : अनेक तरुण - तरुणी पोलीस भरती च्या घोषणेची आतुरतेने वाट बगत आहेत.ऑक्टोबर महिन्यात 10 हजार पोलिसांची भरती होणार आहे.या भरतीसाठी गृह विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रकिया सुरु केली जाईल आणि 10 हजार पोलिस पदांवर नियुक्ती केली जाईल.


सुरुवातीला शारीरीक चाचणी (क्षेत्रीय परीक्षा) घेतली जाईल.आणि त्या नंतर मुंबई वगळता संपूर्ण राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाईल.ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या या भरतीत बॅड समन्स,ड्रॉयव्हर,कॉन्स्टेबल, पोलिस कॉन्स्टेबल,आणि राज्य राखीव पोलिस दलातील कर्मचार्यांची भरती केली जाईल.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !