भंडारा स्वागत समारंभ येणाऱ्या पाहुण्यांना " दावत " साठी चक्क गोवंशाची कत्तल करत मास वाढण्याची तयारी... ★ गोवंशाचे 50 ते 60 किलो मास आढळून आला,नवरदेवासह 5 आरोपींना अटक. SURESH.KANNAMWAR Friday, January 31, 2025
ब्रम्हपुरी ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी - मेंडकी रस्त्यावर कार व दुचाकी चा सामोरासमोर धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. SURESH.KANNAMWAR Thursday, January 30, 2025
S.P.Office Gadchiroli उपविभाग भामरागड अंतर्गत नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना. SURESH.KANNAMWAR Thursday, January 30, 2025
ब्रम्हपुरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स,ब्रम्हपुरी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे उद्घाटन संपन्न. SURESH.KANNAMWAR Thursday, January 30, 2025
वर्धा कुष्ठरोग मुक्तीसाठी लोकांचे सहकार्य अपेक्षित. - महेंद्र करांगळे कुष्ठरोग तंत्रज्ञ आर्वी SURESH.KANNAMWAR Thursday, January 30, 2025
राजुरा आदर्श गाव कळमना येथे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट. ★ उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढईंच्या पुढाकाराने गावात सुरू असलेल्या उपक्रमांची केली पाहणी. SURESH.KANNAMWAR Thursday, January 30, 2025
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३५८ पदांच्या भरतीप्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. ★ चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरणाची " ईडी " कडे तक्रार. SURESH.KANNAMWAR Wednesday, January 29, 2025
पैशांचे आमिष दाखवत महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी केली अटक. SURESH.KANNAMWAR Wednesday, January 29, 2025
मुल दुचाकीने आगडी येथून चिरोलीकडे जाताना रानडुकराला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू ; युवती गंभीर. SURESH.KANNAMWAR Tuesday, January 28, 2025
मुल मुल जवळील रामपूर येथील जनावरांना चराईसाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून केले ठार. SURESH.KANNAMWAR Tuesday, January 28, 2025
S.P.Office Gadchiroli देसाईगंज पोलीसांनी अवैध गोवंश वाहतुक करणारे वाहन केले जप्त. ★ 02 चारचाकी वाहन व 12 गोवंशीय जनावरांसह एकुण 15,80,000/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. SURESH.KANNAMWAR Tuesday, January 28, 2025
चंद्रपूर बहेलियांकडून 10 वाघांची शिकार त्याचा 70 लाखांचा व्यवहार ; अजित राजगोंड ला राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथून अटक करून 6 दिवसांची वन कोठडी. SURESH.KANNAMWAR Tuesday, January 28, 2025
चंद्रपूर चंद्रपूर मध्ये भाजपलाही गटबाजीचे ग्रहण ; पालकमंत्री डॉ.प्रा.अशोक उईके यांच्या पहिल्याच दौऱ्यात ही गटबाजी चव्हाट्यावर SURESH.KANNAMWAR Tuesday, January 28, 2025
गडचिरोली पोलीस दलाच्या “ प्रोजेक्ट उडान ” अंतर्गत जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांन करिता " वीर बाबुराव शेडमाके " सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन ★ गडचिरोली जिल्ह्रातील 112 आश्रम शाळामधील एकुण 23,935 विद्यार्थ्यांनी दिली सामान्य ज्ञान परीक्षा. SURESH.KANNAMWAR Monday, January 27, 2025
नागपूर सॅनिटरी पॅड वरुन सासू सुनेचा वाद ; आईला व्हिडिओ कॉल करून गळफास लावून केली आत्महत्या. SURESH.KANNAMWAR Monday, January 27, 2025
ब्रम्हपुरी महाराष्ट्र विद्यालय पिंपळगांव (भोसले) येथे प्रजासत्ताक दिनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण सोहळा साजरा. SURESH.KANNAMWAR Monday, January 27, 2025
वर्धा श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येथे आयुष भारत डॉक्टर असोशियन तर्फे प्रजासत्ताक दिवस साजरा. SURESH.KANNAMWAR Sunday, January 26, 2025
ब्रम्हपुरी ७६ वा गणराज्य दिन ध्वजारोहण करून ग्रामपंचायत पटांगणात विविधरंगी नृत्य कार्यक्रमाने संपन्न. SURESH.KANNAMWAR Sunday, January 26, 2025
ब्रम्हपुरी अ-हेरनवरगांव येथे ताज मेहंदी बाबाचा जागृती,दहीकाला आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन. SURESH.KANNAMWAR Sunday, January 26, 2025