नागपूर मध्ये पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली.
★ बहिणीच्या संसारालाच सुरुंग.
एस.के.24 तास
नागपूर : मोठ्या बहिणीच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या मेहुणीचा जीव भाऊजी वर जडला. काही दिवसांत दोघांचे सूत जुळले त्यातून ती गर्भवती झाली.ती भाऊजीसोबत " लिव्ह इन रिलेशनशिप " मध्ये राहायला लागली.मात्र, बाळ झाल्यानंतर प्रकार उघडकीस आला.दोन सख्ख्या बहिणींच्या संसाराचा वाद असल्यामुळे भरोसा सेलने समूपदेशन करून तिढा सोडवला.