ने.हि.महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी.

ने.हि.महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दि,२८/०५/२५ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती कार्यक्रम नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैयांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

    

या प्रसंगी संस्था सचिव अशोक भैया, कार्य.प्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.यानंतर डॉ राजेंद्र डांगे, डॉ धनराज खानोरकर,मेजर विनोद नरड, डॉ अरविंद मुंगोले, डॉ कुलजित शर्मा,डॉ राजू आदे, डॉ हर्षा कानफाडे,प्रा.रुपेश वाकोडीकर, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,प्रा पराते सर, रुपेश चामलाटे


प्रज्ञा मेश्राम, शशिकांत माडे इत्यादींनी प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ धनराज खानोरकरांनी केले.यशस्वीतेसाठी प्रभारी डॉ कुलजित शर्मा, डॉ खानोरकर, प्रदीप रामटेकेंनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !