विदर्भ महसूल सेवक (कोतवाल) संघटना एक दिवसीय धरणा आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष मा.प्रा.प्रशांत देव्हारे यांचा पाठिंबा.
एस.के.24 तास
गडचिरोली : कोतवाल सेवकांचे आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष मा.प्रा.प्रशांत देव्हारे तथा कोतवाल विदर्भ महसुल सेवक संघटना यांच्या वतीने दिनांक, 11/09/2025 रोजी गुरुवारला दुपारी.12:00 वा.तहसील कार्यालय गडचिरोली एक दिवसीय धरणा आंदोलन करण्यात आले.
करिता आंदोलणा स्थळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.प्रशांत देव्हारे यांनी म्हणाले की वंचित बहुजन आघाडीचा परिपूर्ण पाठींबा राहील जो पर्यंत शासण अपल्या मागण्या मान्य करुण घेणार नाही तो पर्यंत मागे हटायचे नाही असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.प्रशांत देव्हारे यांनी म्हटले क्षेत्रिय स्तरावर तलाठी साझा तसेच वरिष्ठ महसुल कार्यालयात कोतवाल 24 तास सेवा देत असुण महसुल सेवक कोतवाल आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत असतो.
परंतू शाषणाने अध्यापही महसुल सेवक कोतवाल पदास शासणाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्या प्रमाणे सेवा सुविधा लागू केलेली नाही त्या मुळे शासकीय सेवा करित असतांना देखील महसुल सेवक कोतवाल यांना अतिषय त्रास सहण करावा लागत आहे.पदाचे महसुल यंत्रणेतील स्थान व कार्य लक्षात घेऊन महसुल सेवक कोतवाल यांना इतर महसुल कर्मचाऱ्या पमाणे शासकीय सेवा देण्यासाठी चतुर्थ श्रेणी चा दर्जा लवकरात लवकर लागू करण्यात यावा.
अन्यता तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष मा.प्रा.प्रशांत देव्हारे,ज्ञानेश्वर मुंजमकार सामाजिक कार्यकर्ता तथा विदर्भ महसुल सेवक संघटना तालूका अध्यक्ष मा.किशोर मडावी यांनी केला आहे,करिता आंदोलनास्थळी उपस्थित तालूका उपाध्यक्ष मा राजू उईके तालूका सचिव मा.प्रफुल ठाकरे,कल्पणा खेवले,चरणदास कन्नाके,कर्मवीर कोठारे, सत्यवान भोयर,किशोर अलोणे,झेमानंद मेश्राम योगिता बुरांडे व उपस्थित कोतवाल सेवक संघटणेचे सर्व पाधादिकारी आंदोलनास राहूण मोलाचे सहकार्य केले.


