कोटरी अरण्यवास बुद्ध विहार नाला संगम माडे मुधोली येथे दिनांक,24 रोजी शुक्रवार ला भन्ते भागीरथ यांच्या उपस्थिती मध्ये वर्षावास समापन सोहळ्याची जय्यत तयारी.
एस.के.24 तास
चामोर्शी : कोटरी अरण्यवास बुद्ध विहार नाला संगम माडे मुधोली येथे दिनांक, 24/10/2025 रोजी शुक्रवार ला भन्ते भागीरथ यांच्या उपस्थिती मध्ये वर्षावास समापन सोहळा साजरा होत आहे . या वर्षावास समापन सोहळ्यास उपस्थित देशा विदेशातील बौद्ध भिख्खू तथा श्रद्धावांन बौद्ध उपासक - उपासिका आणि समता सैनिक दलांचे अन्य सैनिक सुद्ध मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहेत.
करिता वर्षावास समापन सोहळ्यांची जल्लद तयारी असून . बुद्ध.फुले.शाहू आंबेडकरी साहित्यांचे पुस्तकाचे मोठया प्रमाणात स्टॉल लागले असून बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या सुद्धा मुर्तिचे मोठ्या प्रमाणात स्टॉल लागलेले असून. हॉटेल . भोजणालय,कापड दुकान,चाय टपरी हे सुद्धा मोठ्या प्रमाणात लागले असूण व ये - जा करणाऱ्या लोकांच्या गाळ्याकरिता सुद्धा स्पॉरकिंग ची व्यवस्था देखील केलेली असून कार्यक्रमाला जाणाऱ्या भाविकांनसाठी मोठया प्रमाणात भोजणदानांची सोय दान दात्याकडून दरवर्षी प्रमाणे केल्या जाते.
गडचिरोली जिल्यामध्ये कोटरी अरण्यवास बुद्ध विहार नाला संगम माडे मुधोली हे महाराष्ट्रामध्ये अरण्यवासात ' एकमेव स्थळ असून दर वर्षी विदेशातील बौद्ध भिख्खू येवून श्रद्धावांन उपासक - उपासिकांना परितराण पाठ घेवून . प्रवचण करुण बुद्ध धम्माचे प्रसार प्रचार करून बुद्ध आणि त्यांचा धम्म श्रद्धावांन बौद्ध उपासक - उपासिकांना समजावून संगत असतात या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भन्ते भागीरभ तथा माडे मुधोली व परिसरातील तम्माम बौद्ध उपासक - उपासिका यांच्या माध्यामातून माध्यमातून दरवर्षि प्रमाणे याही वार्षि कार्यक्रमाच आयोजण करण्यात येत आहे.
करिता समस्त बहूजण बांधवानी या कार्यक्रमास उपस्थित राहून भाऊबिज निमीताणे या वर्षावास समापन सोहळ्याचा आस्वाद घ्यावा हि विनंती कोटरी अरण्यवास बुद्ध विहार नाला संगम माडे मुधोली तर्फे करण्यात आला.

