दिलेला शब्द केला पुर्ण संदीप भाऊ गिऱ्हे जी यांचे बोदलकर परिवार यानी मानले अभार.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : मागिल दोन वर्षांपूर्वी हळदी येथील राजु बोदलकर यांच्यावर शेजाऱ्यांनेच प्राणघात हल्ला केला होता. त्या हल्यात राजू बोदलकर यांचे जागीच मृत्यू झाले. हि बाब संदिप भाऊ गिऱ्हे शिवसेना जिल्हा प्रमुख ह्याना माहिती होताच त्यांनी त्यांच्या घरी जाऊन साथवन केले आणि बोदलकर कुटुंबाची जिम्मेदारी घेत २ मुलांना दत्तक घेतले.
बोदलकर कुटुंबाला दर वर्षी शाळा पाठ्यपुस्थक कपडे व गरजू साहित्य पूर्वीत आहेत. आज दि.21/10/2025 दिवाळी निमित्य सहटुंबाना कपडे फटाके मिठाई फराळ व गरजू साहित्य त्यांचे कुटुंबाला दिले असताना उपस्थित शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष राजूभाऊ ठाकरे आणि
तालुका शहर अध्यक्ष बादलभाऊ करपे व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे संघटक नितीनभाऊ येरोजवार,सुनील काळे, महेश चौधरी, संजय चिटमलवार, विनोद चलाख व शिवसेना चे पदाधिकारी उपस्थित होते, बोदलकर कुटुंबात ह्या वर्षी व आनंदाची दिवाळी साजरी होत आहे, त्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले तसेच बोदलकर कुटुंब संदीप भाऊ गिऱ्हे याचे आभार मानले व दिपावली शुभेच्छा शिवसेना पदाधिकारी व सदस्य यांना दिले.