एकलव्य भोई समाज संघटनेची नवीन कार्यकारिणी गठीत.
एस.के.24 तास
सावली : (प्रसिद्धी प्रमुख - बालाजी बावणे) एकविरा माता मंदिर व्याहाड बुज.येथे सावली तालुक्यातील एकलव्य भोई समाज संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली, सदरहु कार्यकारिणीत खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
सावली अध्यक्ष कृष्णाजी राऊत,सचिव राहुल भंडारे उपाध्यक्ष- अमोल कांबळे,प्रल्हाद भोयर,सदानंद मारभते,नरेंद्र शेडमाके, सहसचिव - संतोष गेडाम, हरिभाऊ मेश्राम, दिपक साखरे,जनार्दन नागापूरे, देवानंद भोयर, संदीप भोयर
संजय भोयर,नंदकिशोर माधव शिंदे, संतोष कस्तुरे, संघटक प्रमुख नामदेव भोयर,प्रसिद्धी प्रमुख बालाजी बावणे ,महिला कार्यकारिणीत अध्यक्ष सोनाली अरविंद भंडारे, उपाध्यक्ष सीमा कमलेश ठाकरे,व सचिव म्हणून छाया दीपक शेंडे,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.



