जनतेला कायदा आणि सुव्यवस्थेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. - ठाणेदार, आशिष बोरकर

1 minute read

जनतेला कायदा आणि सुव्यवस्थेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. -  ठाणेदार, आशिष बोरकर 


पोलीस काका,पोलीस दिदी अभियान,शाळा,महाविद्यालयात मार्गदर्शन.


सुरेश कन्नमवार मुख्य संपादक!एस.के.24 तास


सावली : कायदा आणि सुव्यवस्था या पासुन आजही जनता अनभिज्ञ आहे या संदर्भात वेळोवेळी अनेक अभियान मार्गदर्शनाच्या माध्यमातून जनतेला कायदा आणि सुव्यवस्था या बाबत जनजागृती केले गेली.


तरी ही कायदा हाती घेण्याची वेळ निर्माण होत आहे,शासन स्थरावर यांच्या वेगवेगळया समित्या नेमन्यात आल्या तरीही अपराध आणि गुन्हेगारित काहीसा फरक जाणवताना दिसत नाही त्यामुळे 


पोलीस स्टेशन सावली च्या वतीने “ पोलीस काका,पोलीस दिदी ”अभियान सुरू केले,


या अभियानाच्या माध्यमातून पोलीस विभागाचे आदीवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह,आदीवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह मध्ये जाऊन पोलीस काका,पोलीस दादी ची ओळख,करून देण्यात आली,


तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या ,अडचणी,तक्रार,असल्यास त्यांना कळविण्याचे सांगितले.याच बरोबर सायबर गुन्हे,वाहतूक नियमन,महिला सुरक्षा व संरक्षण,गुड टच,बँड टच, पोस्को गुन्हा, इत्यादी विषयी.पोलीस स्टेशन,सावली चे ठाणेदार,आशिष बोरकर यांनी मार्गदर्शन केले. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !