आंतरराष्ट्रीय योग दिन श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे व मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धांदे व स्वर्गीय शहा बानु बाई हिराणी संपन्न.
एस.के.24 तास
वर्धा : दिनांक 21जून 2025 ला आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून डॉ.विनोद देशमुख आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धांदे तसेच स्वर्गीय शहाबानू बाई हिराणी वृद्धाश्रम पुलगाव येथे योग दिन साजरा करण्यात आला.वृद्धाश्रमातील आजी आजोबा व कर्मचारी यांच्या उपस्थितीत योग धडे देण्यात आले.
योगाचे महत्त्व डॉ. पंकज येसन कर तसेच सौ काळे मॅडम,श्री विशाल ठाकरे सौ वैष्णवी ठाकरे श्री लखन सवाले श्री गजानन कैलूके श्री आनील कराळे व वृद्धाश्रमातील आजी आजोबा बोरगाव धादे येथील प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. डॉ विनोद देशमुख यांनी आपल्या प्रतिक्रिया देऊन मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला.