पोटेगांव - ते सावेला रसत्याची उधळपट्टी


पोटेगांव - ते सावेला रसत्याची उधळपट्टी


एस.के.24 तास


गडचिरोली : पोटेगांव - सावेला ते गडचिरोली रोडची उधळपट्टी झालेली असूण गडचिरोली मारोडा . सावेला . पोटेगांव . पाविमुरंडा ते घोट . असा महामार्ग असून . या वर्षिच्या अत्ति वृष्ठीमुळे रसत्याचे जमिणदोस्त झाले व मोठमोठे खड्डे पडले आहे . व सावेला - ते पोटेगांव . कडे महामंडळ्याच्या गाळ्या फोरव्हिलर जाने तर कटीन आहे . 





परंतू लोकांना पायदळ चालणे सुद्धा कठीन झाले आहे . गेल्या तिन महिन्यापासून पोटेगांव परिसरातील लोकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले असता . कान्हा डोळा करुण पोळ्याच्या नंतर लगेच रोड कामाची नक्कीच सुरुवात करू . असे खोटे आस्वाशण देवून परिसरातिल लोकांना भुलताप करित आहेत . 


व सदर कामाची सुरुवात अजूनही केलेली नाही . करिता पडलेल्या खड्याची भरना करून . सावेला ते पोटेगांव रसत्याचे रुंदीकरण आठ दिवसात करण्यात यावे अन्यता तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा : सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नरोटे जिल्हा महाग्रामसभा गडचिरोली : सौ कांता हलामी सरपंच राजोली . सविता पोटावी पो . पा . देवापूर . सुरेश मळावी सरपंच सावेला 


मनोहर पोटावी सरपंच मारदा . ज्ञानेश्वर मुंजमकार बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा संघटक - सचिव गडचिरोली . महादेव हिचामी . दिवाकर फुलझेले . शामरा व नरोटे . सुकदेव सुरपाम . प्रविण भोयर . नामदेव उसेंडी . लक्षमण उसेंडी . प्रकाश लाकडे . धनसिंग बैस . कालिदास हिचामी . विजय जुमनाके . सुरेखा मळावी सरपंच सावेला . तथा पोटेगांव ईलाख्यातील सर्व नागरीक.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !