सिद्धार्थ युवा फेडरेशन केरोडा येथे राष्ट्र‌माता सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

सिद्धार्थ युवा फेडरेशन केरोडा येथे राष्ट्र‌माता सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी. 


एस.के.24 तास


सावली : दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी 5:00.वा.तक्षशिला बौद्ध विहार केरोडा येथे साजरी करण्यात आली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.ओम प्रकाश ढोलणे उपसरपंच ग्रा.केरोडा,मा.प्रशांत ढोलणे तंटामुक्ती अध्यक्ष सौ.प्रणालीताई साखरे. ग्रा.सदस्य,सौ वंदनाताई ढोलणे आशा वर्कर, मा. शशिकांत भैसारे.मा.कपिलदास खंडारे,मा विनोद सहारे सचिव बौ.समाज,सौ फामीनाताई धोंगडे, मा.विलास उंदीरवाडे सौ. वनमाला भैसारे सौ किरण ताई ढोलणे 


विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष मा.महेश भैसारे मा. राकेश उंदीरवाडे सचिव,अविनाश उंदीरवाडे ,प्रबुद्ध भैसारे, शुभम भैसारे, नितेश भैसारे, सुदत्त धोंगडे, धम्मदीप वाकडे,आदी उपस्थित होते. 


कार्यक्रमात सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व स्त्रि- शिक्षणातील अमूल्य योगदानावर उपस्थित मान्यवरानी मार्गदर्शन केले


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.महेश भैसारे यांनी केले तर आभार प्रदर्शन राकेश उंदीरवाडे यांनी केले,कार्यक्रमाच्या शेवटी विदयार्थी फेडरेशन तर्फे मसाला भाताचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !