संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त आयोजित,आसान्या फाउंडेशन च्या सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.उद्धघाटक मा.डॉक्टर अनिल हिरेखन साहेब कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रोहिदास राऊत साहेब ज्येष्ठ पत्रकार हितवाद, मा.दिलीप बारसागडे साहेब गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, प्रकाश शेंडे साहेब, संघमित्रा प्रकाश शेंडे मॅडम, साची प्रकाश शेंडे तसेच मान्यवरांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमानंतर सुप्रसिद्ध समाजप्रबोधक संदीपलाल महाराज यांच्या समाजप्रबोधन कार्यक्रमाने उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले आसान्या फाउंडेशनवंचित घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.

