जि.प.चंद्रपुर चे माजी उपाध्यक्ष येथील कृष्णा भाऊ सहारे यांच्या आई राधाबाई बाजीराव सहारे यांचे दुःखद निधन.

जि.प.चंद्रपुर चे माजी उपाध्यक्ष  येथील  कृष्णा भाऊ सहारे यांच्या आई राधाबाई बाजीराव सहारे यांचे दुःखद निधन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : ०४/०५/२६ जिल्हा परिषद,चंद्रपुर चे माजी उपाध्यक्ष,गोरगरिबांचे कैवारी नांदगाव जाणी येथील रहिवासी कृष्णा भाऊ सहारे यांच्या आईचे आज सकाळी ०५-१५ वाजता दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय वर्ष -८० होते.कृष्णा भाऊ सहारे आई-वडिलाला एकटेच असून त्यांना ०५ बहिणी आहेत.


नांदगाव जाणी व परिसरात सहारे परिवार खूप मोठा असून सहारे परिवाराची गोरगरिबां प्रति असलेली मदतीची सहानुभूती ही त्यांच्या वंशपरंपरेला लाभलेली देणगी आहे.राधाबाई सहारे यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम नांदगाव जाणी येथील स्मशानभूमीत पार पडणार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !