राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीररीत्या प्रवेश.

0 minute read

 


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीररीत्या प्रवेश.

एस.के.24 तास

मूल : वार्ड क्र. ११ मधिल महिला सौ. तन्वीर बरकत अली सय्यद यांचा राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री. सुमीत समर्थ यांच्या नेतृत्वात जाहीररीत्या प्रवेश केले. सदर प्रवेशावेळी राष्ट्रवादी चे मूल शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे,शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, मारोती रोहिने, सौ.उशाताई शेंडे, सोनुताई जिल्हेवार ,शारदाताई रोहणे, वनिताताई लाटेलवार इत्यादी उपस्थित राहून सौ.तन्वीर बरकत अली सय्यद ह्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !