" लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड " तर्फे... " गडचिरोली जिल्हा 43 व्या वर्धापन दिनाच्या " गडचिरोली जिल्हा वाशियांना हार्दिक शुभेच्छा...


" लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड " तर्फे...
" गडचिरोली जिल्हा 43 व्या वर्धापन दिनाच्या " गडचिरोली जिल्हा वाशियांना हार्दिक शुभेच्छा...


एस.के.24 तास

दिनांक,26/08/2025 मंगळवार

!! गडचिरोली प्रगतीचा दिपस्तंभ..!!

" गडचिरोली चा  43 वा स्थापना दिन " साजरा होत असतांना...

" लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड " ला गडचिरोली करांसोबत त्यांच्या विकास यात्रेत सहभागी असल्याचा सार्थ अभिमान आहे.

🔰 सुरजागड लोह खनिज खाणी पासून ते आगामी कोनसरी पोलाद प्रकल्पा पर्यंत गडचिरोली औद्यौगिक कांती घडवत आहे.

⏺️ ग्रीन गडचिरोली : - शहरात 30,000 +  आणि जिल्हात 11 लाख वृक्षारोपण प्रगती पथावर तसेच दरवर्षी 1.5 लाख रोपांची जागतिक दर्जाची नर्सरी प्रस्तावित.

▶️ लॉईड्स राज विद्या निकेतन व्दारे सर्वांसाठी शिक्षण आणि ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापिठात गडचिरोली च्या विद्यार्थ्यांच्या बॅचेस ला मिळतेय जागतिक दर्जाचे उच्च शिक्षण.

➡️ सर्वांसाठी आरोग्य सेवा : - काली अम्मल मेमोरियल हॉस्पीटलमध्ये आतापर्यंत 1.30 लाख + लाभार्थ्यांना मिळाली अत्युत्कृष्ट आरोग्य सेवा.

कोशल्य व रोजगार : - प्रशिक्षण केंद्रे व स्थानिक संधीमुळे उज्वल भवितव्य आकार घेत आहे.

⏯️ तंत्रज्ञान व ज्ञान : - गोंडवाना आणि कर्टिन विद्यापिठांसोबत सामंजस्य करार करून भारतातील सर्वोतम खाण अंभियते घडतील विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेत.

येथील प्रगती हे फक्त स्वप्न नाही,ते वास्तव आहे...

गडचिरोली च्या जनते सोबत आकार घेत असलेले  " प्रत्येक " गडचिरोलीकरास जिल्हाच्या स्थापना दिनाच्या "  हार्दिक शुभेच्छा...
🌹🌹💐💐🌺🌺🌸🌸🪷🪷🥀🥀🌳🌳

शुभेच्छुक : - 
लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड...

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !