ग्रा.पं.पोटेगांव येथे १५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रम अतिशय आनंदाणे संपन्न.

ग्रा.पं.पोटेगांव येथे १५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रम अतिशय आनंदाणे संपन्न.


एस.के.24 तास


गडचिरोली : ग्रामपंचायत पोटेगांव येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनांचा कार्यक्रम अतिशय आनंदाणे संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.अर्चनाताई सुरपाम सरपंच, मॅडम,विशेष अतिथी.मा.गंगाधर मडावी सर जि.प.केन्द्र शाळा पोटेगांव




कर्मचारी वर्ग विद्यार्थी.मा.प्रा.प्रशांत देव्हारे मुख्याध्यापक विदर्भ विद्यालय पोटेगांव व सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मा.मुख्याधापक ब्राम्हणकर सर उच्च माध्यमिक आश्रमशाळा पोटेगांव व सर्व कर्मचारी वर्ग विध्यार्थी मा.डॉ.कुंभारे मॅडम प्रा.आ.केन्द्र पोटेगांव व सर्व कर्मचारी पोटेगांव 




वनपरिक्षेत्र पोटेगांव कर्मचारी. कोऑफ. बँक पोटेगांव शाखा गडचिरोली कर्मचारी वर्ग.प्रभारी पोलिस निरीक्षक मा.गवळी साहेब मा बर्गे साहेब.उप पोलिस निरक्षक मा सिमा किनकर उप पोलिस निरक्षक पोलिस मद्त केंन्द्र पोटेगांव सर्व कर्मचारी प्रमुख पाहुणे मा.शिवाजी नरोटे सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा महासभा संघटक गडचिरोली.मा किशोर मुनरतिवार ग्रा.प.सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पोटेगांव.मा.पो पाटील स्वीटी गेडाम पोटेगांव.मा.ज्ञानेश मुंजमकार सामाजिक कार्यकर्ते पोटेगांव. 


योगिता मानकर ग्रा.प.सदस्य.मा.लक्ष्मण सोनुले.सचिन सुरपाम.मा दिवाकर फुलझेले अंगणवाडी सेविका व विध्यार्थी अनु ढाले.काजल सोनटक्के तथा गावकरी बंधु यांच्या उपस्थिती मध्ये कार्यकमाचे अध्यक्ष सौ.अर्चनाताई सुरपांम सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करुण सलामी देण्यात आले.


राष्ट्रगित सामुहिक घेऊन स्वातंत्र्य  दिनानिमित्त कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा.गंगाधर मळावी सर यांनी विचार व्यक्त करतांना म्हणाले . कि .जर डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्माण केले नसती तर स्वातंत्र्या नंतरचे आपले जीवण खऱ्या अर्थाने गुलामिच्या साखळयात अडकलेले राहीले असते. 


१५ ऑगष्ट १९४७ रोजी आपल्याला राजकिय स्वातंत्र मिळाले.पण त्या स्वातंत्र्याला अर्थ आणि दिशा मिळाली ति संविधानामुळे संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नाही तर ते आपल्या देशातील प्रतेक नागरिकांच्या स्वप्नांना अधिकारांना प्रतिष्ठेला संरक्षण देणारे पवित्र ग्रंथ आहे.बाबासाहेबांनी स्वतःच्या दृष्टीकोनातुन सामाजिक न्याय.समानंता.बंधुता.आणि तत्वांत स्थान दिले म्हणुन आज आपण स्वाभिमानाणे जिवण जगत आहोत.असे विचाराचे देवाण घेवाण करतांना व्यक्त केले.  


ग्रामपंचायत पोटेगांव च्या सरपंच तथा सर्व ग्रापंचायत च्या सदस्या कडून.जि.प.शाळा.आश्रम शाळा.विदर्भ विद्यालय.पोष्ट आफिस. प्रा.आ.केन्द्र.तथा पोटेगांव ग्रामपंचायत तर्फे भारतीय संविधानाची उद्देशिका प्रधान करण्यात आले .या प्रसंगी.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातपुते सर. तर आभार किशोर मुनरतिवार यांनी केले. 


या प्रसंगी पोटेगांव वासीय सर्व कर्मचारी शेतकरी बंधु भगीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन १५ ऑगष्ट स्वातंत्र दिनाचा ७९ व्या स्वातंत्र दिनाचा कार्यक्रम पार पडला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !