विकास विद्यालय,अ-हेरनवरगांव येथे शिक्षक पालक समिती ची स्थापना.

विकास विद्यालय,अ-हेरनवरगांव  येथे शिक्षक पालक समिती ची स्थापना.


अमरदीप लोखंडे, सहसंपादक


ब्रम्हपुरी  -१३/०८/२५ विकास एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित विकास विद्यालय, अ-हेरनवरगांव येथे शिक्षक पालक  - समिती शैक्षणिक सत्र 2025 - 26 करिता गठित करण्यात आली.

यावेळी संस्थेचे सचिव सतीश पाटील ठेंगरे, शरद भागडकर उपसरपंच भालेश्वर, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक, मुख्याध्यापक एम. बी. धोटे, शिक्षक- शिक्षिका व विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्याध्यापक धोटे यांनी शिक्षक पालक समितीचे महत्व उपस्थित त्यांना समजावून सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !