वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ता सभा संवाद दौरा संपन्न.

वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ता सभा संवाद दौरा संपन्न.

एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक,१८ /८/ २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांचा पदाधिकारी व कार्यकर त्यास संवाद दौरा चामोर्शी तालुक्यामध्ये गाव बांधवानाची लोकसंपर्क करुण मौजा, पावीमुरांडा,मंजेगाव,घोट,हळदवाही या गांवामध्ये  प्रत्यक्षात भेटी घेऊन वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकत्या सोबत येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात विचार विनिमय करण्यात आले.

 


पक्ष बळकट करण्या करिता जास्तीत जास्त भर देण्यात यावा असे सुचविण्यात आले करिता सभा स्थळी.मा.प्रशांत देव्हारे वंचित बहुजन आगाडी जिल्हा अध्यक्ष गडचिरोली.मा.ज्ञानेश्वर मुंजमकार सामाजिक कार्यकर्ते पोटेगाव.मा.ढाले साहेब सामाजिक कार्यकर्ते.मा.विशाल दहिवले प.पु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष घोट,मा.विकास मेश्राम सामाजिक कार्यकर्ते हळदवादी 



मा.फुलझेले साहेब सामाजिक कार्यकर्ते पोटेगांव मा. अन्नाजी दहिवले सामाजिक कार्यकर्ते घोट मा.रामटके साहेब माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते मंजेगांव मा .मिलींद मेश्राम सामाजिक कार्यकर्ते.हळदवाही मा. जनाबई रामट के मा सुसिला रामटेके मा.इंदुताई गोरडवार .माधुरी रामटके या सर्व कार्यकत्यांनी एकत्र येवून वंचित बहुजन आघाडी पक्षांच्या विचारांशी देवान घेवान करून गांव बांधनी करण्या करिता व पक्ष बळकट करण्याकरिता भेटी स्थळी सभेच नियोजन करण्यात आले. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !