मुल नगर परिषद,भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांची नामावली.नगर अध्यक्ष पदा करिता - सौ.एकता प्रशांत समर्थ.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल :
सदस्य पदा करिता खालील उमेदवार : -
प्रभाग 1 - अ.ज.महिला - कु.काजल दिपक धारणे, सर्वसाधारण - प्रशांत विलास समर्थ
प्रभाग 2 - ना.मा.प्र.महिला - सौ. पायल सुनिल महाडोरे, सर्वसाधारण - तुकाराम पुंडलीक गुरनूले
प्रभाग 3 - ना.मा.प्र.महिला - सौ. शालु किशन शेरकी, सर्वसाधारण - मिथून प्रकाश गद्देवार
प्रभाग 4 - ना.मा.प्र. सर्वसाधारण - राकेश यादवराव रत्नावार, सर्वसाधारण महिला - सौ.उज्वला अंकुश कामडी
प्रभाग 5 - ना.मा.प्र.महिला - सौ. भारती गणेश मेश्राम, सर्वसाधारण - रितीक दिनेश गोयल
प्रभाग 6 - ना.मा.प्र. सर्वसाधारण - विवेक बळवंतराव मुत्यलवार, सर्वसाधारण महिला- सौ. नलिनी दिनेश आडपवार
प्रभाग 7 - अ.जमाती सर्वसाधारण - अशोक हिरामण येरमे, सर्वसाधारण महिला - सौ.समिक्षा जगदिश कडस्कर
प्रभाग 8 - अ.जाती सर्वसाधारण - अतुल रवि गोवर्धन, सर्वसाधारण महिला - सौ.ज्योती चंद्रकांत चटारे
प्रभाग 9 - अ.जाती महिला - सौ.ललिता सुरेश फुलझेले, सर्वसाधारण श्री.विलास पांडूरंग कागदेलवार
प्रभाग 10 - अ.जाती महिला - सौ.सुशिला डेव्हीड खोब्रागडे, सर्वसाधारण - राहुल सुरेश प्रेमलवार


