प्रवासी सेवा असोसिएशनच्या ब्रह्मपुरी तालुका शाखा अध्यक्षपदी प्रशांत डांगे यांची निवड.

प्रवासी सेवा असोसिएशनच्या ब्रह्मपुरी तालुका शाखा अध्यक्षपदी प्रशांत डांगे यांची निवड.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : महाराष्ट्रातील एकमेव संघटना असलेली प्रवासी सेवा असोसिएशन संघटना लोणार जिल्हा बुलढाणा संलग्नित ब्रह्मपुरी तालुका शाखा कार्यकारणी च्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते , निर्भिड पत्रकार प्रशांत डांगे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.अध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र प्रवासी सेवा असोसिएशनचे अध्यक्ष शेख उस्मान शेख दाऊद यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !