पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावे विरोधी पक्ष नेते मा.ना.अजित दादा पवार यांना निवेदन.
एस.के.24 तास
नागभीड : माजी उपमुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते मा.ना.अजितदादा पवार पुरग्रस्त दौऱ्यावर असताना नागभीड येथे पदाधीकारी व कार्यकर्त्यासी धावती भेट.
आज दिनांक 28/07/2022 रोज गुरुवारला सकाळी 7.वा.गडचिरोली-चंद्रपुर अतिवृष्टी पुरग्रस्त भागाची पाहनी करण्याकरिता नागभीड मार्गे जाताना नागभीड मधिल राष्ट्रवादी कांग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्ताचे निवेदन स्वीकारुन भेट घेतली.
या वेळी नागभीड शहराचे शहर अध्यक्ष,रियाज शेख व तालुका अध्यक्ष,विनोद नवघड़े,राष्ट्रवादी युवक कांग्रेस अध्यक्ष,शाहरुख शेख यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत तसेच शेतकऱ्याचा पिकाचा नुकसानीबाबत माहिती दिली व निवेदन दिले.

