श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येथे १५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
वर्धा : पुलगाव श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येते 15 ऑगस्ट 2025 झेंडा वंदनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
वृक्षारोपण डॉ.विनोद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.प्रमुख पाहुणे.श्री. जयवत नाचणे,श्री.चंदू भाऊ राऊत,श्री.रवि धांदे पोलिस पाटील बोरगाव,डॉ.विपुल पाटील पुलगाव, डॉ.आलोक बिस्वास भातकुली,डॉ पंकज येसनकर श्री.किसन राव उईके बोरगाव,
श्री अशोक चाफले श्री रामकृष्ण सावंत श्री गजानन उईके श्री अनिल कराळे श्री लखन सवाले व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार डॉ.विनोद देशमुख संस्थापक.श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.