श्री.गुरुदेव सेवा भजन मंडल गडीसुर्ला चा भजना चा कार्यक्रम.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : दि,30/08/2025 रोज शनिवार ला सायंकाळी.9:00 वा.सार्वजनिक बाल गणेश मंडळ गडीसुर्ला च्या वतीने श्री गुरुदेव भजन मंडळ चा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.व सर्वाच्या सहकार्यांने,भक्ति भावनेने संपन्न झाला.
भजनाच्या कार्यक्रमात गावातील मंडळी व पुरुष / महिला, बालगोपाल उपस्तित होते.बाल गणेश मंडळ चे सर्व सभासद यानी खुप सहकार्य केले,भजनाच्या कार्यक्रमात श्री गुरुदेव सेवा मंडलातील अध्यक्ष श्री.लालाजी कावड़े,सचिव विषणु अगरकाठे, उपाध्यक्ष श्री संतोष वाढई,व सदस्यगन सुहाश आंबटकर,शेख महमदतकि शेख,मदनपाल निकुरे,खुशाल निकुरे,रमेश बोरुले,अनिल कामड़े, उमाजी राऊत उपस्तित होते.