शिव सेना शिंदे गटाच्या महिला सेना " शहर प्रमुख गडचिरोली पदी सौ.शितल घनश्याम बन्सोड यांची नियुक्ती.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक,11/08/2025 सोमवार ला वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना प्रमुख नेते माननीय श्री.एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या महिला सेना शहर प्रमुख गडचिरोली शिवसेना शिंदे गटाच्या महिला सेना " शहर प्रमुख " गडचिरोली पदी सौ.शितल घनश्याम बन्सोड यांची गडचिरोली विधानसभा नियुक्ती
वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याचा हिंदुत्वचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवणसक्रिय पणे प्रचार आणि प्रसार करून शिवसेना पक्ष वाढीसाठी कार्य करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महिला संपर्क प्रमुख वर्षाताई जितेंद्र मोरे,जिल्हाध्यक्ष श्रीदेवी अविनाश वरघंटीवार, तालुका प्रमुख वैशाली किरमीजवार उपस्थित होते.