ने.हि.महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केल्या गेला.सर्वप्रथम महाविद्यालयाचे कार्य.प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,प्रा मेजर विनोद नरड यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.यानंतर उपस्थित डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ धनराज खानोरकर, डॉ असलम शेख, डॉ मोहन कापगते, डॉ युवराज मेश्राम
डॉ भास्कर लेनगुरे, डॉ सुनिल चौधरी, डॉ रतन मेश्राम, डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडे, डॉ अरविंद मुंगोले, डॉ अतुल येरपुडे, डॉ विवेक नागभीडकर, प्रा बालाजी दमकोंडवार, डॉ हर्षा कानफाडे, प्रा जयेश हजारे,प्रा धिरज आतला, अधीक्षक संगीता ठाकरे,रुपेश चामलाटे,दत्तू भागडकर इत्यादी मान्यवरांनी प्रतिमेला पुष्प वाहून आदरांजली वाहिली.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा आतलानी केले.यशस्वीतेसाठी डॉ खानोरकर, डॉ मेश्राम, जयंत महाजनने सहकार्य केले.