मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धांदे येथे डॉ.एस.एन. सुतार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांचा वाढदिवस साजरा.

मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धांदे येथे डॉ.एस.एन. सुतार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष यांचा वाढदिवस साजरा. 


एस.के.24 तास


वर्धा : पुलगाव डॉ.विनोद विनायकराव देशमुख आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धांदे येथे केक कापून मिठाई देऊ न वाढदिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉ.किशोर बमनोटे आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष 




डॉ.विपुल पाटील जिल्हाध्यक्ष डॉ.पंकज येसनकर पुलगाव श्री. अनिल कराळे श्री.गजानन कैलू के व वृद्धाश्रमातील आजी आजोबा तेथील कर्मचारी रुंद यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.शेवटी डॉक्टर विनोद देशमुख यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !