श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र,बोरगाव धांदे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

श्री.चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र,बोरगाव धांदे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.    


एस.के.24 तास


वर्धा : पुलगाव  दिनांक,26 जानेवारी 2026 या दिवशी श्रीधाम मल्टी थेरेपी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रा ली अंतर्गत श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे येथे डॉ.विनोद विनायकराव देशमुख आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व रुग्णालयाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 



प्रमुख पाहुणे म्हणून श्री.नळे साहेब ex.DYSP वर्धा तसेच डॉ.किशोर बमनोटे आयुष भारत डॉ.असो महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व डॉ.विपुल पाटील वर्धा जिल्हाध्यक्ष.डॉ.राहुल वाघमारे पत्रकार आयुर्वेदा प्रॅक्टिशनर वर्धा श्री. किसनाजी उईकें प्रतिष्ठित नागरिक बोरगाव धांदे श्री.रामकृष्ण सावंत श्री.पचारे श्री.अनिल कराळे श्री.गजानन कैलुके श्री.विकास घसाड पुलगाव.कु.नंदिनी पाठ भाजे नर्स डॉ.मोहोड यवतमाळ.डॉ. प्रमोद कडू पुलगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत त कार्यक्रम साजरा करण्यात आला. 


झेंडावंदन डॉ. विनोद देशमुख यांनी केले. तसेच सत्कारमूर्ती डॉ. किशोर बमनोटे सर डॉ.विपुल पाटील.सर यांचा सत्कार डॉ विनोद विनायकराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला त्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र शाल सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.त्यानंतर गावातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती होते. 


तसेच अध्यक्ष यांनी भाषणामध्ये संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देऊन कार्यक्रम संपन्न झाला डॉ.महोदय यांनी आपले मनोगत व्यक्त केले.डॉ.विनोद देशमुख यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्याकरता श्री.अनिल कराड कुमारी नंदिनी गजानन परिश्रम घेतले.त्याकरिता त्यांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !