ब्रम्हपुरी स्वामी विवेकानंद संस्कार वर्ग ब्रह्मपुरी च्या वतीने सात दिवसीय कीर्तन शिबिरास सुरुवात. SURESH.KANNAMWAR June 19, 2025
सावली आसोला मेंढा कालव्यावरील बंद नलिकेचे अपूर्ण काम भोवले ; पीवीआर कंपनीला ४१ कोटींचा दंड. 📍दंडाची रक्कम सुरक्षा रकमेपेक्षा अधिक होते तेव्हा नियमाप्रमाणे करारनामा रद्द करून नवीन निविदा काढावी लागते. SURESH.KANNAMWAR June 19, 2025
गोंदिया जादुटोण्याच्या संशयावरून खून ; आरोपी ला अटक. 📍गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा/हेटी येथील घटना. SURESH.KANNAMWAR June 18, 2025
गडचिरोली " मोस्ट वांटेड " जहाल नक्षल नेता गजर्ला रवी उर्फ उदय यांच्यावर तीन कोटींचे बक्षीस व रावी व्यंकट चैतन्य उर्फ अरुणा आणि अंजु ला ठार आंध्रप्रदेश पोलिसांना यश. SURESH.KANNAMWAR June 18, 2025
गडचिरोली महिला व बालविकास विभागाकडे योजना हस्तांतरित ; पीएम मातृ वंदना योजनेची नोंदणी बंद लाभार्थी,कर्मचारी त्रस्त. SURESH.KANNAMWAR June 18, 2025
देसाईगंज (वडसा) दोन महिण्याची गर्भवती असलेल्या पिडितेने फोडले बिंग ; सेक्स रॅकेट प्रकरणी हॉटेल संचालक संशयाच्या भोवर्यात. SURESH.KANNAMWAR June 18, 2025
गडचिरोली १४ गुन्हे उघडकीस येऊन गडचिरोलीसह छत्तीसगड येथील एकुण ४२ दुचाकी वाहनांचा शोध घेण्यात गडचिरोली पोलीसांना यश. 📍वाहन चोरीच्या गुन्ह्यांतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद ; विविध गुन्ह्यांतील १६,०५,००० रुपये किंमतीच्या ४२ दुचाकी जप्त. SURESH.KANNAMWAR June 18, 2025
भामरागड १,८२,००० रूपयांची रोख रक्कम भामरागड येथील चोरी प्रकरणातील आरोपी ओळख लपवुन तेलंगणा राज्यात वावरत असताना घेतले ताब्यात. SURESH.KANNAMWAR June 18, 2025
ब्रम्हपुरी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने ब्रह्मपुरी नाभिक समाजाची कार्यकरिणी गठीत. SURESH.KANNAMWAR June 18, 2025
आरमोरी आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरात टस्कर हत्तींचा हैदोस ; हैदोसाने खरीप हंगाम संकटात. SURESH.KANNAMWAR June 17, 2025
मुल मुल तालुक्यातील नवेगाव भूजला येथे दूषित पाण्याने अतिसाराची साथ ; 11 रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल. SURESH.KANNAMWAR June 17, 2025
चंद्रपूर ७ लाख ९० हजाराचा १३ टन तांदूळ जप्त .तांदूळ वडसा येथे जात होता अशी माहिती समोर ; दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल. 📍 चंद्रपूर जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानात तांदूळ तस्करीचे रॅकेट. SURESH.KANNAMWAR June 17, 2025
गडचिरोली शिक्षकांनी चुकीचे प्रमाणपत्र सादर करून प्रशासनाची दिशाभूल केली असल्याचे आढळून आल्यास सबंधित शिक्षकावर कारवाई केली जाणार. 🔰दिशाभूल करणारी प्रमाणपत्रे सादर करणार्या शिक्षकामध्ये खळबळ. SURESH.KANNAMWAR June 17, 2025
चंद्रपूर धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला पंचायत समिती चंद्रपूर कडून गौरव. SURESH.KANNAMWAR June 16, 2025
S.P.Office Gadchiroli कोटगल येथील सागर बावणे गडचिरोली शहरात अवैधपणे अंमली पदार्थ (गांजा) विक्री करतांना आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद ; 90,705/- किंमतीचा मुद्येमाल. SURESH.KANNAMWAR June 16, 2025
सिंदेवाही सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर येथे शौचास गेलेल्या व्यक्तीला हत्ती हत्तीनी सोंडेने आपटून जागीच ठार केले. SURESH.KANNAMWAR June 16, 2025