पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशाताबधी निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र बोदली येथे जयंती साजरी.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक 31/5/2025 ला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशाताबधी निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र बोदली येथे जयंती साजरी करण्यात आले.त्यानिमित्य कार्यक्रमाचे प्रस्तावाना श्रीमती प्राची मोहरकर,अहिल्यादेवी चे जीवन गाथा डॉ नारायण करेवार वैद्यकीय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला उपस्थिती डॉ.मावळे,डॉ.शेजल बोरकुटे, श्रीमती कविता दांगट,श्री दाभाडे सर,श्री खोब्रागडे सर व सर्व आरोग्य कर्मचारी वृंद उपस्थितीत होते.आभार प्रदर्शन श्रीमती कविता दांगट यांनी केले.