भाडभिडी ते हळदवाही रोडची दैनिय अवस्था रस्त्याचे वाजले तीन तेरा.
एस.के.24 तास
चामोर्शी : रेखेगांव,भाडभिडी,हळदवाही, मक्केपल्ली माडे आमगांव ते रेगडी असा जाणारा मार्ग असुन या मार्गावरील भाडभिडी ते हळदवाही समोरील नाल्या पर्यंत रोडची दैनिय गंभीर अवस्था झाली आहे.या या वर्षीच्या अत्तिवृष्ठीमुळे रोडला मोठ - मोठे खड्डे पडलेले असून खड्यामध्ये पाणी साचलेले असल्या करणाने ये - जा करणाऱ्या नागरिकांना करणाऱ्या वाहण धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गाणे चामोर्शी किंवा गडचिरोली जाण्याकरीता एटापल्ली,बोलेपल्ली,रेगडी,माडे आमगांव,मक्केपल्ली. हळदवाही,भाडभिडी, रेखेगांव,भिवापूर ते चामोर्शी असा महामार्ग असुन रेगडी मकेपल्ली,हळदवाही या परिसरातील शेकडो मुल - मुली शिक्षणासांठी चामोर्शी व गडचिरोली येथे जा ये करुण शिक्षण घेत आहेत.
करिता या मार्गावरील नागरिकांची विध्यार्थ्यांची ही समस्या जाणून तातकाळ चौकशी करुण रोडला पडलेल्या खड्यांची नव्याणे भरणा करुण सुधारणा करण्यात यावे. सदर रोड कामाची सुधारना न झाल्यास परिसरातील नागरिक ग्रामसभा संघटना तथा अन्य संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल असा ईशारा.
मा.शिवाजी नरोटे सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा महासभा गडचिरोली मा.रामदास पुंगाटी अध्यक्ष ईलाका घोट,मा ज्ञानेश मुंजमकार बहुजण मुक्ती पार्टी जिल्हा संघटन सचिव गडचिरोली,मा राजू नरोटे ईलाका सचिव घोट,मा.अजय पुळो,मा सोन्या कोवाची,
प्रविण गोमाडी,अनिल पद्दा,विकास मेश्राम सामाजिक कार्यकर्ते हळदवाही,तानुजी फुलझेली विशाल दलिवले सामाजीक कार्यकर्ते घोट,राजू पेरगुरवार मुधोली,मिलींन मेश्राम हळदवाही व परिसरातील सर्व नागरीक करित आहेत.