एस.के.24 तास
गडचिरोली : समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने मंजेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आयुष्यमान प्रमोद गंगाधरजी रामटेके अध्यक्ष बौद्ध विकास नवयुवक कमिटी आंबेडकर नगर मंजेगाव यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 15/10/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता सामाजिक बैठक व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बैठकीत शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रगतीच्या आड येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून उपाययोजना ठरवण्यात आल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजबांधवांनी घ्यावा आणि विविध क्षेत्रात अग्रेसर व्हावे, असा ठराव या वेळी घेण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय वर्षाताई गरतुलवार पोलीस पाटील म्हणजेगाव अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते गीतभाऊ उपाध्ये घोट यांनीयांच्या हस्ते झाले.
या बैठकीत माजी, सरपंच तंटामुक्त अध्यक्ष गंगाधरजी रामटेके, माननीय रमेशजी लेक लेकलवार माजी सरपंच ग्रामपंचायत चापलवाडा माननीय नकटूजी बरलावार माजी उपसरपंच बालाजी बरलावार सोसायटी सदस्य मंगला मेकलवार सीआरएफ उमेद धीरज अलोने मॅजिक बस राजेश माडेमवार मॅजिक बस तालुका अध्यक्ष परमेश्वर नामदेव मोहुर्ले, समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना तालुका चामोर्शी
जिल्हा संघटक संजय गोरडवार, ज्येष्ठ सचिव प्रमोद रामटेके, कार्यकर्ते दिलीप मोहुरले, बालाजी मोहरले बाळाजी आत्राम मनोज रामटेके ,गणपती गांधरवार नामदेव मोहुर्ले, दीपक पूजलवार, अशोक देटे, प्रकाश माहुर्ले, अविनाश रामटेके, शुभम रामटेके पोतेपल्ली शरद गेडाम जवाहरनगर सुरेश गेडाम बंडू गेडाम राकेश आलम जवाहर नगर गिरीधर आलम जितू पुलिवार, बक्काजी गरतुलवार आदी मान्यवरांची होती.
तसेच महिला बांधव व कार्यकर्त्यांमध्ये जयश्री रामटेके अंगणवाडी सेविका सो ज्योती रामटेके ग्रामपंचायत सदस्य चापलवाडा रूपा देते, अर्चना गोरडवार अंगणवाडी मदतनीस, , वैशाली मोहुर्ले, मिराबाई गोरडवार माधुरी देटे, सखुबाई पूजलवर, वनिता मोहुर्ले, मंदाबाई मोहुर्ले आदींचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला.
या कार्यक्रमास या कार्यक्रमात मॅजिक बस महिलांसाठी खेळ राबविण्यात आले त्यातील प्रथम पारितोषिक आयु अर्चना संजय गोरडवार,द्वितीय पारितोषिक मंगला ज्ञानेश्वर मेकलवार,तृतीय पारितोषिक स्नेहा सुरज सोनटक्के, समाजातील मोठ्या संख्येने बांधव,भगिनी,विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित राहून सामाजिक जागरूकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन आयुष्यमान संजय गोरडवार यांनी केले तर आभार प्रदर्शन धीरज अलोने यांनी केले.