संविधान दिनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम मौशीखांब येथे 26 नोव्हेंबर ला.
एस.के.24 तास
गडचिरोली - संविधान दिनाचा कार्यक्रम मौशीखांब येथे 26 नोव्हेंबर 2025 ला दुपारी 2:00.वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी कॅबिनेट मंत्री तथा विधमान आमदार विजयभाऊ वडेट्टिवार यांचे हस्ते होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली
मुख्य मार्गदर्शक साहित्यिक जावेद पाशा कुरेशी नागपूर ॲड. प्रियंका चव्हाण चंद्रपुर संविधान अभ्यासक शिद्धार्थ सुमन भद्रावती तर दिप प्रज्वलन ॲड.राम मेश्राम माजी जि.प सदस्य गडचिरोली सभापती शशिकान्त साळवे उप सभापती विलास दशमुखे डॉ.चंद्रशेखर डोंगरवार तर प्रमुख पाहुणे म्हणुन रिपाई नेते गोपाल रायपुरे सरपंच रंजिताताई पेंदाम उपसरपंच रुपाली गांधलवार चेतनभाऊ समर्थ
कविश्वर बनपुरकर रिपाई उपाध्यक्ष मारोती भैसारे,दशरथ साखरे,जि.के.ठाकरे सुधाकर पा.खेवले,नरुले सर,सुनिल सहारे प्रमोद सरदारे कुरखेडा पत्रकार दिनेश बनकर आदि लाभणार आहेत.दुपारी 12:00. वाजता गायक शेंन्डे यांचा भिमगिताचा कार्यक्रम 2:00. वाजता प्रबोधन तर रात्रौ.8:00.वाजता फैजान ताज नागपुर यांचा संगितमय भीमगितांचा कार्यक्रम होईल.
सदर कार्यक्रमाचे उदघाटक माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार (उबाठा) राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविभाऊ वासेकर तनश्रीताई आत्राम,भोलू भाऊ सोमनानी आदि लाभणार आहेत तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन विकास उंदिरवाडे मोनेश उंदिरवाडे अमोल चौधरी दिपक उंदिरवाडे संजना उंदिरवाडे मायाताई जनबंधु आदिनी केलेले आहे.

