आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील गजानन लाकडे 55 वर्षीय इसमाची आत्महत्या.
एस.के.24 तास
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील श्री.गजानन नामदेव लाकडे वय,55 वर्ष शेतकरी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.सदर शेतकऱ्याला 3 मुली व 1 मुलगा आहे.या शेतकऱ्यांची काही शेती रेल्वेत गेली होती.
अशी माहिती आहे.व आता अतिवृष्टी झाली होती.चिंतेत होते धानाची नुकसान सुध्दा झाली होती.या आत्महत्या मागे नेमके कारण काय आहे.याचा अजूनही उलगडा वृत्त लिहेपर्यंत झालेला नव्हता.

