मुल मुल येथील तरुण पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अमित राऊत हे रान डुक्कराच्या हल्ल्यात गंभीर जखमी. SURESH.KANNAMWAR June 09, 2025
कोरची मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामावर हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन 📍महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष गरीबांवर कारवाई अन् श्रीमंतांना नाही. SURESH.KANNAMWAR June 08, 2025
सिरोंचा सिरोंचा तालुक्याच्या इंद्रावती नदीत जाळे टाकत असताना मगरी च्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू. 📍गोदावरी नदीत आंघोळ करताना ६ मुले ७ जून च्या संध्याकाळी बुडाली होती.सकाळी सर्वांचे मृतदेह शोधून काढण्यात पोलिस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला यश. SURESH.KANNAMWAR June 08, 2025
भंडारा मजुरी ४७० रुपये,अन् वनअधिकार्याने दिले ३०० बोगस मजुरांकडून वनाधिकारी मालामाल. 📍लेंडेझरी वनपरिक्षेत्रधिकार्यांकडून मजुरांची आर्थिक लूट. SURESH.KANNAMWAR June 08, 2025
आरमोरी आरमोरी रस्त्यावरील किशोर वाकडे यांच्या पोल्ट्री फॉर्म मध्ये पाच कोंबड्या फस्त. 📍८ फुटाच्या अजगर सापास सर्प मैत्रिणी प्रवज्जा प्रलय सहारे आणि सर्पमित्र प्रलय सहारे यांनी पकडून जीवदान दिले. SURESH.KANNAMWAR June 08, 2025
मुल मुल तालुक्यातील बेंबाळ येथील कुरमार समाजातील मेंढपाळ रामदास शिगुलवार यांचा मुलगा रोहित शिगुलवार हे अग्निवीर (आर्मी) याचे प्रशिक्षण पूर्ण करून आल्याने गावात जंगी स्वागत. SURESH.KANNAMWAR June 07, 2025
ब्रम्हपुरी जागतिक पातळीवर लोककलांच्या वाटयाला दुर्दैवी वास्तव येतं. 📍डॉ.खानोरकरांच्या ' संजोरी ' ग्रंथाचे प्रकाशन. - प्रा.सुरेश द्वादशीवारांचे प्रतिपादन SURESH.KANNAMWAR June 07, 2025
बिजापूर(छत्तीसगड) छत्तीसगड सीमेवर चकमक ; नक्षल कमांडर भास्कर ठार,तीन दिवसांत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान. SURESH.KANNAMWAR June 07, 2025
ब्रम्हपुरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेंडकी च्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा. 📍सैनिकी स्कूल परीक्षेत तीन विद्यार्थी झाले क्वालिफाय "शाळेचा अभिमान उंचावला. SURESH.KANNAMWAR June 07, 2025
गडचिरोली रानटी डुक्कराने धडक दिल्याने ग्रामसेवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू ; दिभना - अमिर्झा मार्गावरील घटना. SURESH.KANNAMWAR June 07, 2025
तुमसर मोटरसायकलला विरूध्द दिशेने जाणार्या एसटी बसने धडक ; एका महिलेचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR June 07, 2025
वर्धा श्री.डॉ.अमीर मुलानी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आयुष भारत डॉ असो महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम. SURESH.KANNAMWAR June 07, 2025
गडचिरोली ईद च्या आनंदात संविधानाचा सन्मान - धर्म आणि राष्ट्र भावनेचे सुंदर संमिलन. SURESH.KANNAMWAR June 06, 2025
ब्रम्हपुरी नोकरीचे आमिष ब्रम्हपुरी तालुक्यातील बेरोजगारांनाही दहा लाख रुपये नी गंडा ; रोषनी रोमल नाकतोडे विरूद्ध गुन्हा दाखल. 📍वडसा,कुरखेडा येथील शासकीय रुग्णालायत वार्ड बॅाय व गडचिरोलीत शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहे असे खोटे सांगून आर्थिक लूटमार करून नोकरीवर लावून देण्याचे तिने आश्वासन. SURESH.KANNAMWAR June 06, 2025
कोरची कोरची तालुक्यातील मसेली येथे गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक झाडावर आदळला ; चालकाचे दोन्ही पाय तुटले. SURESH.KANNAMWAR June 06, 2025
S.P.Office Gadchiroli 12 जहाल वरिष्ठ माओवाद्यांनी केले मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण. 📍मा. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी,गिरीधर आणि ललीता यांच्यासह एकूण 13 आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्य झाले विवाहबद्ध. 📍माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) व सी-60 जवानांचा सत्कार. SURESH.KANNAMWAR June 06, 2025