ब्रम्हपुरी पर्यावरण पूरक लेखनासाठी डॉ.धनराज खानोरकरांना " पर्यावरण मित्र " पुरस्कार. SURESH.KANNAMWAR June 22, 2025
गडचिरोली योगाभ्यास दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवा. - जिल्हाधिकारी,अविश्यांत पंडा SURESH.KANNAMWAR June 22, 2025
मुल मुल येथील बनावट जाहिरात करून सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवून युवकांना लाखोने गंडविणा-या दोन पैकी एक राजु पुद्दटवार याने पोलीसांसमोर शरण. SURESH.KANNAMWAR June 22, 2025
वर्धा आंतरराष्ट्रीय योग दिन श्री चक्रधर स्वामी आयुर्वेदिक प्राथमिक उपचार केंद्र बोरगाव धांदे व मातोश्री वृद्धाश्रम बोरगाव धांदे व स्वर्गीय शहा बानु बाई हिराणी संपन्न. SURESH.KANNAMWAR June 22, 2025
भंडारा घरकुलाच्या वाळूचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू ; घरकुल च्या मोफत वाळूची इतरत्र बेकादेशीर विक्री. SURESH.KANNAMWAR June 21, 2025
मुंबई बोगस प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल एका पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली असून त्यांना नोकरीवरून बडतर्फ. 📍प्रकल्पग्रस्त असल्याचे दाखवून या व्यक्तीने पोलीस दलात नोकरी मिळवली होती. SURESH.KANNAMWAR June 21, 2025
मुल मुल मध्ये कर्मवीर महाविद्यालयाचे क्रीडांगण येथे एका झाडावर सकाळच्या सुमारास बिबट्या बसून असल्याचे दर्शन,बघणाऱ्याची तुफान गर्दी. SURESH.KANNAMWAR June 21, 2025
S.P.Office Gadchiroli आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलामार्फत सामुहिक योग शिबिराचे आयोजन.सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे देखील पार पडले योग शिबिर. 📍पोलीस मुख्यालय गडचिरोली, पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता सह जिल्हा भरातील जवळपास 3000 अधिकारी व अंमलदार यांनी घेतला योग शिबिरात सहभाग. SURESH.KANNAMWAR June 21, 2025
नागभीड नागभीड तालुक्यातील मेंढा (किरमिटी) येथील शेतकर्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या. SURESH.KANNAMWAR June 20, 2025
ब्रम्हपुरी पावसाळ्यापूर्वी रस्त्याला पडलेले खड्डे गिट्टी - बोल्डर किंवा मातीने तरी बुजवा हो ; अ-हेरनवरगांव व परिसरातील जनतेची मागणी. SURESH.KANNAMWAR June 20, 2025
वर्धा स्वातंत्र्याची ७६ वर्ष लोटूनही तिरडी वरचे प्रेतच नव्हे तर ते वाहून नेणारे जीव पण प्राण मुठीत घेत हा प्रवास. SURESH.KANNAMWAR June 20, 2025
गडचिरोली गडचिरोली मध्ये अवैध दारू विक्रीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर ; सावली येथील महिलेला अटक. 📍महिला सराईत असून तिच्यावर दहा ते बारा गुन्हे नोंद आहेत. SURESH.KANNAMWAR June 19, 2025
नागपूर राज्यातील काही भागात रेशनचे धान्य लोकांकडून विकत घेऊन ते खुल्या बाजारात विकणारे धान्य तस्कर सक्रीय. 📍रेशनचे धान्य विक्री केले.आता पुरवठा विभागाकडून रेशन कार्डच रद्द. SURESH.KANNAMWAR June 19, 2025
ब्रम्हपुरी स्वामी विवेकानंद संस्कार वर्ग ब्रह्मपुरी च्या वतीने सात दिवसीय कीर्तन शिबिरास सुरुवात. SURESH.KANNAMWAR June 19, 2025
सावली आसोला मेंढा कालव्यावरील बंद नलिकेचे अपूर्ण काम भोवले ; पीवीआर कंपनीला ४१ कोटींचा दंड. 📍दंडाची रक्कम सुरक्षा रकमेपेक्षा अधिक होते तेव्हा नियमाप्रमाणे करारनामा रद्द करून नवीन निविदा काढावी लागते. SURESH.KANNAMWAR June 19, 2025
गोंदिया जादुटोण्याच्या संशयावरून खून ; आरोपी ला अटक. 📍गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा/हेटी येथील घटना. SURESH.KANNAMWAR June 18, 2025
गडचिरोली " मोस्ट वांटेड " जहाल नक्षल नेता गजर्ला रवी उर्फ उदय यांच्यावर तीन कोटींचे बक्षीस व रावी व्यंकट चैतन्य उर्फ अरुणा आणि अंजु ला ठार आंध्रप्रदेश पोलिसांना यश. SURESH.KANNAMWAR June 18, 2025
गडचिरोली महिला व बालविकास विभागाकडे योजना हस्तांतरित ; पीएम मातृ वंदना योजनेची नोंदणी बंद लाभार्थी,कर्मचारी त्रस्त. SURESH.KANNAMWAR June 18, 2025
देसाईगंज (वडसा) दोन महिण्याची गर्भवती असलेल्या पिडितेने फोडले बिंग ; सेक्स रॅकेट प्रकरणी हॉटेल संचालक संशयाच्या भोवर्यात. SURESH.KANNAMWAR June 18, 2025
गडचिरोली १४ गुन्हे उघडकीस येऊन गडचिरोलीसह छत्तीसगड येथील एकुण ४२ दुचाकी वाहनांचा शोध घेण्यात गडचिरोली पोलीसांना यश. 📍वाहन चोरीच्या गुन्ह्यांतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद ; विविध गुन्ह्यांतील १६,०५,००० रुपये किंमतीच्या ४२ दुचाकी जप्त. SURESH.KANNAMWAR June 18, 2025
भामरागड १,८२,००० रूपयांची रोख रक्कम भामरागड येथील चोरी प्रकरणातील आरोपी ओळख लपवुन तेलंगणा राज्यात वावरत असताना घेतले ताब्यात. SURESH.KANNAMWAR June 18, 2025