नागपूर विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा,हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट. 📍२४ तासात चंद्रपूर आणि गडचिरोली सह अतिमुसळधार पावसाचा अंदाज दिला असून याठिकाणी “ ऑरेंज अलर्ट ” SURESH.KANNAMWAR July 06, 2025
कुरखेडा कुरखेडा तालुक्यातील शिरपूर येथे एका शेततळ्यात अंघोळीला गेलेल्या दोन सख्या मावस भावंडाचा बुडून दुर्दैवी मृत्यू ; मावशीकडे पाहुणा म्हणून आला अन.. SURESH.KANNAMWAR July 06, 2025
चामोर्शी शिक्षक,महाविद्यालय व्यवस्थापनाकडून छळ,व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. 📍चामोर्शी येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात येथील घटना ; महाविद्यालय खाजगी असून तुम्हा सर्वांना अनेक वर्ष एकाच वर्गात बसाविले जाईल अशी धमकी. SURESH.KANNAMWAR July 06, 2025
नागपूर गुटखा,पान मसाला,सुगंधित तंबाखू बंदी असूनही गुटखा ऑनलाईन,नागपूर चा खर्रा विधानसभेत गाजला. SURESH.KANNAMWAR July 05, 2025
चंद्रपूर धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने,जिल्हास्तरीय महिला उद्योग प्रदर्शनी. SURESH.KANNAMWAR July 05, 2025
गडचिरोली विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने बेकायदेशीरपणे चालणाऱ्या 7 स्कूल व्हॅनवर धडक कारवाई. SURESH.KANNAMWAR July 05, 2025
सावली मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सावली वनपरिक्षेत्रातर्फे गुराख्यांना इलेक्ट्रिक स्टिक व मुखवट्याचे वाटप. SURESH.KANNAMWAR July 05, 2025
सावली दारूबंदी गुन्ह्यातील एकूण 2,44,555/रूपयाचा अवैध दारू साठा पोलीस स्टेशन पाथरी कडून नष्ट. SURESH.KANNAMWAR July 05, 2025
सावली पुनर्वसीत असोला चक व सावंगी दीक्षित यांच्या मागण्यांना केराची टोपली. 📍तहसीलदार व पुनर्वसित अधिकारी यांना शाळेच्या आवारात संतप्त नागरिकांनी ठेवले डांबून. SURESH.KANNAMWAR July 05, 2025
ब्रम्हपुरी मानव कुटी जीवन संशोधन केंद्राचे माजी आम.प्रा.अतुल देशकर यांच्या हस्ते उद्घघाटन. SURESH.KANNAMWAR July 04, 2025
S.P.Office Gadchiroli हरवलेले व चोरीला गेलेले 72 मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश. 📍सायबर पोलीस ठाणे गडचिरोली कडून शोध घेतलेले एकूण 11,11,600/- रुपये किंमतीचे मोबाईल पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांचे हस्ते तक्रारदारांना सुपूर्द. SURESH.KANNAMWAR July 04, 2025
S.P.Office Gadchiroli अल्पवयीन मुलांना दूचाकी वाहन वापरण्यासाठी देणाऱ्या 24 पालकांवर गडचिरोली पोलीसांकडून गुन्हे दाखल. 📍गडचिरोली शहरात 5 विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान करण्यात आली कारवाई. SURESH.KANNAMWAR July 04, 2025
मुंबई चराईवर वनविभागाची बंदी नाही ; बच्चू कडूंच्या पाठपुराव्याला यश,मंत्रालयात निर्णय. हा लढा अजून थांबलेला नाही,जोपर्यंत धनगर समाजाच्या सर्व मागण्यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत संघर्ष सुरूच राहील. - बच्चू कडू SURESH.KANNAMWAR July 03, 2025
भंडारा सध्या नेमणूक शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय गडचिरोली) कार्यालयातील अधीक्षक आरोपी रवींद्र सलामे यांना अटक. SURESH.KANNAMWAR July 03, 2025
समोर जात असलेल्या पिकअप वाहनास दुचाकीने धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वार ठार. SURESH.KANNAMWAR July 03, 2025
भंडारा गोसेखुर्द धरणाची ९ दारे उघडली ; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. SURESH.KANNAMWAR July 03, 2025
भंडारा गायी म्हशी चराईसाठी गेलेल्या ६० वर्षाच्या वृद्धावर बिबट्याचा हल्ला. 📍वयोवृद्धाने मोठ्या हिमतीने त्याच्याशी दोन हात केले.झुंजीत ते जखमी. SURESH.KANNAMWAR July 02, 2025
४० वर्षीय शिक्षिके चा १६ वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार ; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक. SURESH.KANNAMWAR July 02, 2025
यवतमाळ पाच अग्निशस्त्रे,धारदार तलवार,३५० जिवंत काडतुसे,बुलेटप्रूफ जॅकेट सह एकूण १२ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त. SURESH.KANNAMWAR July 02, 2025
मुल बिहार राज्यातून ४५ हजारात देशी बंदूक विकत घेऊन " फिल्मी स्टाइल " मुल शहरातील गौरव ने तिला आणि स्वतःला संपवायचे ठरवले पण... 📍" सैराट " प्रेमकथेचा दुखद अंत टळला आणि दोघांचाही जीव वाचला. SURESH.KANNAMWAR July 02, 2025
गोंदिया भरधाव वेगात येणाऱ्या अनियंत्रित कार झाडाला जोरात धडकली ; दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी. SURESH.KANNAMWAR July 01, 2025
गडचिरोली युगप्रवर्तक हेडगेवार " नाट्य प्रयोगावरून वाद ; गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठासमोर निदर्शने. SURESH.KANNAMWAR June 30, 2025