वर्धा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान च्या अनुषंगाने रोजी तालुका स्तरीय कार्यशाळे चे आयोजन सहकार मंगल कार्यालय आर्वी येथे पंचायत समिती आर्वी तर्फे संपन्न. SURESH.KANNAMWAR September 13, 2025
वर्धा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल बेले यांची प्रा.आ.केंद्र रोहना येथे आकस्मिक भेट. SURESH.KANNAMWAR September 13, 2025
चामोर्शी चामोर्शी शहरासाठी स्वतंत्र ग्राम महसूल अधिकारी द्या. - शिवसेना शिंदे गट वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी तालुका गटप्रमुख सुरज नैताम यांची मागणी. SURESH.KANNAMWAR September 13, 2025
बुलढाणा एका थर्माकॉलवरून 600 फूट नदीतून जीवघेणा प्रवास ; मरणाला देत आहेत आमंत्रण. SURESH.KANNAMWAR September 13, 2025
नागपूर 6 जिल्हा परिषद वर राहणार महिलाराज ; अकोला, वाशीम,अमरावती,चंद्रपूर,गडचिरोली व गोंदिया चा समावेश. SURESH.KANNAMWAR September 13, 2025
ब्रम्हपुरी चोरटी गावात सामाजिक बहिष्काराचा विळखा ; ग्रामस्थांची पत्रकार परिषदेत व्यथा. SURESH.KANNAMWAR September 13, 2025
छत्तीसगड नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत 10 नक्षलवादी ठार ; शस्त्रसाठा,कागदपत्रे जप्त नक्षलवाद्यांना मोठा धक्का. SURESH.KANNAMWAR September 12, 2025
लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड हलकी मोटार वाहने चालविण्याचे एलएमईएल-प्रायोजित प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या कोनसरी गावातील १९ महिला कंपनीच्या कुशल कार्यबळात झाल्या सामील. SURESH.KANNAMWAR September 12, 2025
आल्लापल्ली विभागीय कार्यालय आलापल्ली येथे शहीद झालेल्या वन कर्मचाऱ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 11 सप्टेंबरला वन शहीद दिन पाळण्यात आला. SURESH.KANNAMWAR September 11, 2025
गडचिरोली विदर्भ महसूल सेवक (कोतवाल) संघटना एक दिवसीय धरणा आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष मा.प्रा.प्रशांत देव्हारे यांचा पाठिंबा. SURESH.KANNAMWAR September 11, 2025
नागपूर आदिवासी आश्रम शाळेतील अधीक्षिका आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीं कडून घरगुती कामे करून घेतल्या प्रकरणी निलंबित. SURESH.KANNAMWAR September 11, 2025
चंद्रपूर सर्व शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना कार्यालयीन ओळखपत्र लावणे बंधनकारक अन्यथा... SURESH.KANNAMWAR September 11, 2025
राजुरा राजुरा तालुक्यातील कळमना येथे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन. 📍शिबिरात तब्बल १२८ रुग्णांची मोफत तपासणी. SURESH.KANNAMWAR September 11, 2025
गडचिरोली साेंडेने उचलून रस्त्यालगतच्या पाटात आदळल्याने गुराखी जागीच ठार. SURESH.KANNAMWAR September 10, 2025
चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता निलंबित. लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सीईओंकडून कारवाई. SURESH.KANNAMWAR September 10, 2025
अकोला सरपंच बाईला 5 हजार घेण्याची घाई अखेर लाभार्थ्याने असे केले की… SURESH.KANNAMWAR September 10, 2025
जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी 12 शिक्षकांची निवड. 11 सप्टेंबरला होणार पुरस्कार व सत्कार सोहळा. SURESH.KANNAMWAR September 09, 2025
गडचिरोली गडचिरोली येथे सुरु झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा वादात ; गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयातील विकासकामात अनियमितता ? 📍चौकशीचे आदेश अनियमितता आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.- अविश्यांत पंडा,जिल्हाधिकारी SURESH.KANNAMWAR September 09, 2025
मुल भांडे घासण्यासाठी निघालेल्या एका कुष्ठरोगी महिलेवर वाघाने हल्ला करून केले ठार. 📍मुल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्पातील आमटे फॉर्म येथील घटना. SURESH.KANNAMWAR September 08, 2025
लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड लॉईड्स स्पोर्ट्स अकादमीच्या प्रतिभेने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये जिंकली व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप,अर्जित केले उंच उडी रौप्य पदक. SURESH.KANNAMWAR September 08, 2025
सावली भरधाव वाहनाने 25 मेंढ्या चिरडल्या 2 मेंढपाळ जखमी,एक जण गंभीर असल्याने नागपूर ला हलविण्यात आले. SURESH.KANNAMWAR September 08, 2025
सावली अखेर धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला पकडून केले जेरबंद. 📍विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली संपूर्ण टीमला यश. SURESH.KANNAMWAR September 07, 2025
मुल मराठ्यांची ओबीसी आरक्षणात घुसखोरी संविधान विरोधी. - समता परिषद व ओबीसी संघटनेचा आंदोलनातून एल्गार SURESH.KANNAMWAR September 07, 2025
राजुरा आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांचा सुदर्शनजी निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार. SURESH.KANNAMWAR September 07, 2025