मुंबई सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण... न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर एसआयटीची स्थापन. 📍तपासात परभणीतील कोणताही अधिकारी,कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करण्याचे आदेश. SURESH.KANNAMWAR August 22, 2025
चंद्रपूर 3 वर्षांच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यातून वाट काढत बापाने नेले दवाखान्यात. 📍बाप तो बाप होता है...मनी प्रमाणे हे वाक्य किती खरे आहे पुन्हा सिद्ध झाले. SURESH.KANNAMWAR August 22, 2025
भामरागड पोळ्याच्या सणाच्या तोंडावर 6 वर्षीय बालक आणि एका 36 वर्षीय व्यक्तीचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ ; 5 दिवसांत 4 बळी. SURESH.KANNAMWAR August 22, 2025
चंद्रपूर धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पांढरकवडा येथे मोफत आरोग्य तपासणी संपन्न. SURESH.KANNAMWAR August 22, 2025
राजुरा एका मिनिटात 1101 फळझाडे लावण्याचा विक्रम- स्मार्ट ग्राम मंगी(बु) यांचा अभिनव उपक्रम. SURESH.KANNAMWAR August 21, 2025
गडचिरोली जान्हवी प्रविण चन्नावार चा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा. SURESH.KANNAMWAR August 21, 2025
जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली भीषण धडकेत मृत्यू पावलेल्या चार निरागस मुलांच्या कुटुंबियांना ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये अशी एकूण वीस लाख रुपयांची आर्थिक मदत. SURESH.KANNAMWAR August 21, 2025
गडचिरोली गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध व साहित्य खरेदीत गैरव्यवहार प्रकरण ; वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी ? 📍औषध खरेदी घोटाळ्यात " मोठे मासे " अडचणीत येणार ; औषध खरेदी घोटाळ्यात मोठ्या अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशीची टांगती तलवार. SURESH.KANNAMWAR August 21, 2025
भंडारा प्रसूती पश्चात एका बाळाचा आणि मातेचा दुर्दैवी मृत्यू ; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप. SURESH.KANNAMWAR August 20, 2025
ब्रम्हपुरी जीवन ज्योती विमा धनादेशाचे वितरण बँक व्यवस्थापक पराग तेलंग यांच्या हस्ते. SURESH.KANNAMWAR August 20, 2025
ब्रम्हपुरी राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत कवी डॉ.धनराज खानोरकरांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक. SURESH.KANNAMWAR August 20, 2025
जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली प्रशासनाच्या तत्परतेने परिक्षेसाठी दिल्लीच्या मार्गावर रवाना. 📍केंद्र सरकारच्या DSSSB विभागाच्या परीक्षेसाठी जाणार. SURESH.KANNAMWAR August 20, 2025
मुंबई पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आली आहे.15,631 पदांसाठी शासन निर्णय जारी. SURESH.KANNAMWAR August 20, 2025
S.P.Office Gadchiroli गडचिरोली पोलिसांनी वैद्यकीय उपचारांकरिता " आरोग्य सेविका " चे भामरागड येथून हेलिकॉप्टर च्या मदतीने केले स्थलांतर. SURESH.KANNAMWAR August 20, 2025
भामरागड भामरागड तालुक्यातील सीपनपल्ली मार्गे जोनावाही मुख्याध्यापकाचा दुर्दैवाने नाल्यात वाहून त्यांचा मृत्यू. SURESH.KANNAMWAR August 20, 2025
गडचिरोली हजारो कोटी रुपयाची देयके शासनाकडे थकित पैसे द्या ; कंञाटदार शासन विरूध्द आक्रमक. 📍प्रलंबित देयके मिळवण्यासाठी 25 ऑगस्ट ला मुख्य अभियंता नागपूर यांच्या कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन. SURESH.KANNAMWAR August 19, 2025
गडचिरोली गडचिरोली शहरातील आय.टी.आय.चौक व मुख्य न्यायालयासमोर 15 दिवसाच्या आत ट्रॅफिक सिग्नल बसवा. 📍उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटने तर्फे मागणी,अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा. SURESH.KANNAMWAR August 19, 2025
गडचिरोली गडचिरोली शहरातील फुले वॉर्ड मधील अंडरग्राउंड पाईपलाईन चे पाणी बाथरूम व नळाच्या टाक्यात शिरले वॉर्डातील नागरिक त्रस्त. SURESH.KANNAMWAR August 19, 2025
गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत ; कोडपे गावातील १९ वर्षीय लालचंद लकडा खंडी नाला ओलांडताना पुरामध्ये वाहून गेला. 📍पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी रस्ते बंद होण्याची शक्यता ; जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन. SURESH.KANNAMWAR August 19, 2025
गडचिरोली वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ता सभा संवाद दौरा संपन्न. SURESH.KANNAMWAR August 19, 2025
देसाईगंज (वडसा) देसाईगंज (वडसा) येथील नामांकित सराफा व्यापारी आणि त्याचा मित्र लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण ; अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दोघांनाही अटक. 📍न्यायालयात हजर केले असता 19 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी. SURESH.KANNAMWAR August 18, 2025
नांदेड पुराच्या पाण्यातून अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून न्यावा लागला मृतदेह. SURESH.KANNAMWAR August 18, 2025
राजुरा सिताराम मरापे यांच्या सेवाकार्यची सरपंच नंदकिशोर वाढई यांनी घेतली दखल : कळमना भुषण पुरस्कार देऊन गौरव. SURESH.KANNAMWAR August 17, 2025
राजुरा सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या कार्याची दखल,स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन जिल्हा स्मार्ट ग्राम कळमनाचा गौरव. SURESH.KANNAMWAR August 17, 2025