गडचिरोली औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे गडचिरोलीपर्यंत ? सहपालक मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश 📍खरेदी केलेल्या औषधांची चौकशी करावी,असे निर्देश सहपालकमंत्री ॲड.आशीष जयस्वाल यांनी दिले आहेत. SURESH.KANNAMWAR May 08, 2025
गडचिरोली महाराष्ट्र,छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडीवर 22 नक्षलवाद्यांचा खात्मा. 📍आंध्रप्रदेश व ओडिशा सीमेवरील चकमकीत 2 जहाल नक्षलवादी नेत्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणेला यश ; तेलंगणात तीन जवान शहीद. SURESH.KANNAMWAR May 08, 2025
चिमुर श्रीहरी बालाजी देवस्थान,चिमुर येथे सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण व " बाल संगम " कार्यक्रम संपन्न. 📍" बाल संगम " निमित्य आयोजीत वेशभूषा स्पर्धेत 26 बालकांचा सहभाग,बालकांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा उत्साह व आनंद द्विगुणित. SURESH.KANNAMWAR May 08, 2025
ब्रम्हपुरी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत क्रांती लोखंडे जिल्हास्तरावर 3 तर तालुका स्तरावरील 12 पुरस्काराने सन्मानित. SURESH.KANNAMWAR May 08, 2025
ब्रम्हपुरी समाज व शिक्षकांशी ऋणानुबंध जपणे ही मोठी उपलब्धी. - अशोक भैया SURESH.KANNAMWAR May 08, 2025
मुल रानटी डुकरांचा चिरोली गावात धुमाकूळ तीन महिला व म्हशीचा बचडा जखमी. 📍वनविभागाने त्वरित डुकरांचा बंदोबस्त करावा.अन्यथा आंदोलन करण्याचा गावकऱ्याचा इशारा. SURESH.KANNAMWAR May 08, 2025
नागपूर अन्य युवकाशी मैत्री खटकल्यामुळे प्रियकराने प्रेयसी ची कोयत्याने वार करून केला खून ; सीसीटीव्हीत थरार कैद. SURESH.KANNAMWAR May 07, 2025
चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील मुधोली रिठ येथील विद्यमान सरपंचाची गळफास घेऊन आत्महत्या. SURESH.KANNAMWAR May 06, 2025
वडसा धान भरडाई घोटाळा प्रकरण ; आरमोरी 1 तर देसाईगंज मध्ये 3 गिरणी मालकांवर गुन्हा दाखल. SURESH.KANNAMWAR May 05, 2025
ब्रम्हपुरी सर्वांना सांभाळून समतोल साधणारे प्राचार्य डॉ.गहाणे अशोक भैया निरोप व सत्कार समारंभ. SURESH.KANNAMWAR May 05, 2025
ब्रम्हपुरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून कुमारी अनुष्का मेश्राम प्रथम. SURESH.KANNAMWAR May 05, 2025
सावली ग्रामपंचायत कोंडेखल चा भोंगळ कारभार ; गावातील विकास कामावर ग्रामपंचायत सरपंच पदाधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. 📍मुरर्लीधर शेरकी ते अरुण कंकडालवार यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे दोन ते तीन महिन्यात नालीला तडे. - चौकशी करून सरपंच कंत्राटदारावर कारवाई करण्याचे सुरेश कन्नमवार यांची मागणी. SURESH.KANNAMWAR May 05, 2025
ब्रम्हपुरी अशोकजी भैयांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना,विद्यार्थ्यांना फळ वाटप कार्यक्रम. SURESH.KANNAMWAR May 04, 2025
ब्रम्हपुरी अड्याळ टेकडीचे " भूवैकुंठ " निर्माण करणारे निष्ठावान कुठे हरपले ? SURESH.KANNAMWAR May 04, 2025
कोरची हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कोरची तालुक्यातील गहाणेगाटा येथील नववधू च्या मांडीवर डोके ठेवत नवरदेवाने सोडले प्राण सोडले. SURESH.KANNAMWAR May 04, 2025
अमरावती महिला " आर.एफ.ओ "च्या तक्रारी नंतर वनरक्षक निलंबित ; वनविभागातील तिसरी गंभीर घटना. 📍वनविभागात बोगस कर्मचारी संघटनांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप करत यावर तातडीने बंदी घालण्याची मागणी. SURESH.KANNAMWAR May 03, 2025
चामोर्शी चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे वडिलांची हत्या करुन मुलाने मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकला ; मुलगा निघाला बापाचा खुनी. SURESH.KANNAMWAR May 03, 2025
ब्रम्हपुरी राष्ट्रसंतांची प्रेरणा ही आमची जीवन ऊर्जा. - प्राचार्य डॉ. गहाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती कार्यक्रम SURESH.KANNAMWAR May 02, 2025
ब्रम्हपुरी सेवा हक़्क दिन हा नागरिकांची सनद. - डाँ.डी.एच. गहाणे प्राचार्य नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय,ब्रम्हपुरी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित सेवा हक्क दिन कार्यक्रमाचे औचित्याने ते अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना केलेले प्रतिपादन. SURESH.KANNAMWAR May 02, 2025
मुल परंपरेला फाटा देत डोंगर हळदीत झाला सत्यशोधक पद्धतीने विवाह अक्षतां ऐवजी फुलांचा वर्षाव. SURESH.KANNAMWAR May 01, 2025
S.P.Office Gadchiroli पोलीस अधीक्षक कार्यालय येथे महाराष्ट्र दिन सोहळा संपन्न. 📍अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.एम.रमेश यांच्यासह मा.पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त 138 पैकी 40 अधिकारी व अंमलदार यांना कार्यक्रम प्रसंगी प्रातिनिधीक स्वरुपात सन्मानचिन्ह प्रदान. SURESH.KANNAMWAR May 01, 2025